{
  "village_code": "2735000743507004",
  "village_name": "शिवाजीनगर मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 66971,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:35:19Z",
  "surveys": [
    "272/3/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nनोंदीचा प्रकार- हिब्बानामा\nहिब्बानामा लिहून घेणार – सायराबानू आदम नायकवाडी\nहिब्बानामा लिहून देणार – आदम इब्राहीम नायकवाडी\nसायराबानू आदम नायकवाडी यांनी आदम इब्राहीम नायकवाडी यांचे कडून शिवाजीनगर मिरज येथील जुना सर्वे क्रमांक 956/3/ब चा नवीन सर्वे क्रमांक 272/3/ब मधील क्षेत्र 0.01.50 हे.आर.चौ.मी. इतक्या क्षेत्राचा नोटरी क्रमांक 5289 दिनांक – 16/10/2026 रोजी हिब्बानामा(बक्षीसपत्र) करून घेतला हिब्बानामा(बक्षीसपत्र) व प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली. हिब्बानामा प्रत फायलीस दाखल.",
  "talathi": "कावेरी गुलाब कांबळे"
}
