{
  "village_code": "2735000743507004",
  "village_name": "शिवाजीनगर मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 66983,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:35:19Z",
  "surveys": [
    "253/2/प्लॉ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : जय हनुमान नागरी सह.पत संस्था मर्या.उरुण -, इस्लामपूर\nलिहुन देणार : आदित्य कंन्ट्रक्शनचे भागीदार चिंतामणी शंकर गुळवणी रा. गट नंबर/ सर्वे नंबर 253/2/प्लॉ.नं./3., 253/प्लॉ.नं./2 यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 2869 दिनांक 23/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री आदित्य कंन्ट्रक्शनचे भागीदार चिंतामणी शंकर गुळवणी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक YHNSP/01/171/2026-27 दिनांक 25/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n253/2/प्लॉ.नं./3.,253/प्लॉ.नं./2",
  "talathi": "कावेरी गुलाब कांबळे"
}
