{
  "village_code": "2735000743507004",
  "village_name": "शिवाजीनगर मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 66992,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:35:19Z",
  "surveys": [
    "216/6/7/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : पलूस सहकारी बॅक लि पलूस शाखा विश्रामबाग सांगली\nलिहून घेणार : रियाज शब्बीर कडलास्कर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 216/6/7/1 तपशिल : प्रमाणे रियाज शब्बीर कडलास्कर यानी पलूस सहकारी बॅक लि पलूस शाखा विश्रामबाग सांगली तर्फे शाखाधिकारी किरण वसंतराव माने यांच्या कडुन रक्कम रुपये 10000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 62988\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह. दुय्यम निबंधक वग 2 मिरज 1 lkaxyh यांचेकडील रिकन्व्हेंन्स दस्त क्र.9342/2026 दिनांक 21/10/2026 रोजीचा दस्त तसेच बँक यांचेकडील जा.क्र.18/482 दिनांक 15/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कावेरी गुलाब कांबळे"
}
