{
  "village_code": "2735000743507004",
  "village_name": "शिवाजीनगर मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 66995,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:35:19Z",
  "surveys": [
    "107/अ/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nकौशल्याबाई संभाजी कांबळे यांनी गोविंद गोपाळ शेगुणशी यांना दुय्यम निंबधक मिरज 2 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1695/1989 दिनांक 31/05/1989 प्रमाणे रक्कम रुपये 4000 देवून मिरज येथील जुना स.नं. 791/अ याचा नवीन शिवाजीनगर येथील सर्व्हे क्रमांक 107/अ/अ मधील क्षेत्र 0.01.85 हे.आर इतके क्षेत्र खरेदी घेतले. यास मा.तहसिलदासो मिरज यांचेकडील पत्र क्र.हनो/कावि/1226/2026 दि.25/08/20246 अन्वये सदर स.नं.अनलॉक करुन घेतलेने खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कावेरी गुलाब कांबळे"
}
