{
  "village_code": "2735000743507004",
  "village_name": "शिवाजीनगर मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 66996,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:35:19Z",
  "surveys": [
    "7/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोंदीचा प्रकार :- खरेदी व चुक दुरुस्ती लेख\nचुक दुरुस्ती लेख लिहून घेणार :- ईलाही हसन मणेर (मयत वारस) 1)सहेरा ईलाही मणेर 2)रिजवाना जावेद शिकलगार 3)जमीर इलाही मणेर 4)समिना इर्शाद मणेर 5)आसिया आयाज तांबोळी यांनी\nचुक दुरुस्ती लेख लिहून देणार :- आण्णाप्पा कल्लाप्पा चौगुले यांचेकडून सह. दुय्यम निबंधक मिरज वर्ग 2 मिरज 2 मिरज यांचेकडील दस्त क्र. 1738/2022 दिनांक 19/03/2022 रोजी शिवाजीनगर मिरज येथील जुना सर्व्हे क्रमांक 40/1 चा नवीन सर्व्हे क्रमांक 7/1 मधील यापूर्वी सह.दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज यांचेकडील दस्त क्र. 114/1988 दि. 14/01/1988 अन्वये खरेदी घेणार - ईलाही हसन मणेर यांनी आण्णाप्पा कल्लाप्पा चौगुले तर्फे व.मु. रावसाहेब भुपाल किनींगे यांचेकडून क्षेत्र 0.03.00 हे.आर.चौ.मी. खरेदी घेतले. सदरचे चुक दुरुस्ती लेख हा चर्तु: सीमेत बदल असलेने खरेदी दस्ताप्रमाणे नोंद केली. खरेदी घेणाऱ्याचे नांव 7/12 सदरी दाखल केली. दस्त फायलीस दाखल असे.",
  "talathi": "कावेरी गुलाब कांबळे"
}
