{
  "village_code": "2735000743507004",
  "village_name": "शिवाजीनगर मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 66997,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:35:19Z",
  "surveys": [
    "223/1/2/3/4/ब/9/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इंडसंड बॅक लि शाखा पुणे\nगहाणखत लिहुन देणार : असिफइकबाल शहानवाज भोकरे रा. शिवाजीनगर मिरज यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5962-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6371490.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 223/1/2/3/4/ब/9/ब क्षेत्र 3.9504 वर बोजा दाखल करणेबाबत श्री असिफइकबाल शहानवाज भोकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6371490.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कावेरी गुलाब कांबळे"
}
