{
  "village_code": "2735000743507004",
  "village_name": "शिवाजीनगर मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 66998,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:35:19Z",
  "surveys": [
    "10/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nमंगू बिरु हुलवान रा. शिवाजीनगर मिरज(खाता क्रमांक3321) यांचे जुना गट/सर्व्हे क्रमांक 43/1/अ, चा नवीन गट/सर्व्हे क्रमांक 10/1/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1264 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.01.00 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nरामा बिरु हुलवान रा. शिवाजीनगर मिरज(खाता क्रमांक3764) जुना गट/सर्व्हे क्रमांक 43/1/अ, चा नवीन गट/सर्व्हे क्रमांक10/1/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0370 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.01.00 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nमनोहर रायाप्पा हुलवान रा. शिवाजीनगर मिरज(खाता क्रमांक2829) जुना गट/सर्व्हे क्रमांक 43/1/अ, चा नवीन गट/सर्व्हे क्रमांक10/1/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1214 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.01.00 हे.आर.चौ.मी. असे एकुण क्षेत्र 0.03.00 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरमेश हनुमान कांकाणी , (खाता क्रमांक :-27088)जुना गट/सर्व्हे क्रमांक 43/1/अ, चा नवीन गट/सर्व्हे क्रमांक 10/1/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.03.00 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मिरज 2 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 748 दिनांक 06/04/1987 प्रमाणे रक्कम रुपये 6000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कावेरी गुलाब कांबळे"
}
