{
  "village_code": "2735000743507004",
  "village_name": "शिवाजीनगर मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 67002,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:35:19Z",
  "surveys": [
    "268/2/3/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : राजारामबापू सहकारी बँक लि पेठ शाखा राजवाडा चौक सांगली\nलिहून घेणार : बसवराज गुराप्पा यलीगार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 268/2/3/अ तपशिल : प्रमाणे बसवराज गुराप्पा मल्लीगार यानी लिहून घेणार- राजारामबापू सहकारी बँक लि. पेठ. शाखा- राजवाडा चौक, सांगली यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 61008\nप्रमाणे बसवराज गुराप्पा मल्लीगार यानी राजारामबापू सहकारी बँक लि पेठ शाखा राजवाडा चौक सांगली तर्फे अधिकारी यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 62934\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज 1 सांगली यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.8903/2026 दिनांक 06/10/2026 तसेच सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज 1 सांगली यांचेकडील चूक दुरुस्ती लेख दस्त क्र.8990/2026 दिनांक 09/10/2026 अन्वये तसेच बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कावेरी गुलाब कांबळे"
}
