{
  "village_code": "2735000743507004",
  "village_name": "शिवाजीनगर मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 67008,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:35:19Z",
  "surveys": [
    "206/अ/1/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँक लि आटपाडी शाखा गांवभाग सांगली\nलिहून घेणार : शिवगायत्री बिल्डकॉन प्रा लि तर्फे डायरेक्टर बाळासाहेब भगवान भोसले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 206/अ/1/ब/1 तपशिल : प्रमाणे शिवगायत्री बिल्डकॉन प्रा लि तर्फे डायरेक्टर बाळासाहेब भगवान भोसले यानी दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँक लि आटपाडी शाखा गांवभाग सांगली यांच्या कडुन रक्कम रुपये 40000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 63312\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह. दुय्यम निबंधक वग 2 मिरज 1 सांगली यांचेकडील रिकन्व्हेंन्स दस्त क्र.8566/2026 दिनांक 23/09/2026 रोजीचा दस्त तसेच बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कावेरी गुलाब कांबळे"
}
