{
  "village_code": "2735000743507004",
  "village_name": "शिवाजीनगर मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 67012,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:35:19Z",
  "surveys": [
    "163/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nरामाप्पा हानमाप्पा मटद यांनी प्रकाश दत्तु पाटील यांना दुय्यम निंबधक मिरज 2 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1781/1990 दिनांक 28/08/1990 प्रमाणे रक्कम रुपये 2000 देऊन मिरज येथील जुना स.नं. 847/1/ब याचा नवीन शिवाजीनगर येथील सर्व्हे क्रमांक 163/1/ब मधील 0.02.00 हे.आर क्षेत्र खरेदी घेतले. यापूर्वी प्रकाश दत्तु पाटील यांनी केदारी सत्याप्पा हनगंडे यांना दुय्यम निंबधक मिरज 2 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2341/1987 दिनांक 08/09/1987 प्रमाणे रक्कम रुपये 2000 देऊन मिरज येथील जुना स.नं. 847/1/ब याचा नवीन शिवाजीनगर येथील सर्व्हे क्रमांक 163/1/ब मधील 0.02.00 हे.आर क्षेत्र खरेदी घेतले. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कावेरी गुलाब कांबळे"
}
