{
  "village_code": "2735000743507004",
  "village_name": "शिवाजीनगर मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 67021,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "जप्ती बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:00:26Z",
  "surveys": [
    "272/3/अ/3/ब/12/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :- जप्ती बोजा\nअविष्कार मारुती भालेराव यांचे शिवाजीनगर मिरज येथील स. नं. 272/3/अ/3/ब/12/अ सदर स.नं. वरती विशेष वसुली अधिकारी दि आष्टा पिपल्स को.ऑप.बँक लि.आष्टा ता.वाळवा जि. सांगली यांचेकडील जा.क्र. 68/1480/26/व.अ./जप्ती बोजा दि.30/10/2026 रोजीच्या पत्राअन्वये तसेच वसुली दाखला क्र.नं.101/375/2023 दिनांक 26/05/2025 रोजीच्या पत्राअन्वये काढलेले कर्ज येणे थकबाकी र.रु.93,317/-व दि.01/10/2026 पासून होणारे व्याज व इतर खर्च इतक्या रकमेची परतफेड न केल्यामुळे विशेष वसुली अधिकारी दि आष्टा पिपल्स को.ऑप.बँक लि.आष्टा ता.वाळवा जि. सांगली यांचेकडील यांचेकडील पत्राअन्वये कर्जदार – अविष्कार मारुती भालेराव यांचे सदर स.नं. वरती इतर हक्कात र.रु. 93,317/- च्या जप्ती बोजाची नोंद केली. का. फा. दाखल असे.",
  "talathi": "कावेरी गुलाब कांबळे"
}
