{
  "village_code": "2735000743507005",
  "village_name": "वखारभाग मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 60937,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हिब्बानामा",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:26:55Z",
  "surveys": [
    "320/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार - हिब्बानामा\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/10/2026\nहिब्बानामा लिहून घेणार – मिनाज अजीम अत्तार\nहिब्बानामा लिहून देणार – 1. जुनेदहाजी शब्बीर कुरैशी 2. आयुब साहेबलाल पटेल\nमिनाज अजीम अत्तार यांनी 1. जुनेदहाजी शब्बीर कुरैशी 2. आयुब साहेबलाल पटेल यांचे कडून रजिस्टर नोटरी क्र. 13254/2026 दिनांक 19/09/2026 रोजी मिरज येथील जुना सर्वे क्रमांक 726/2 चा नवीन वखारभाग मिरज सर्वे क्रमांक 320/2 मधील 0.01.00 हे.आर.चौ.मी. क्षेत्राचा हिब्बानामा (बक्षीसपत्र) करून घेतला हिब्बानामा (बक्षीसपत्र) व प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली. हिब्बानामा प्रत फायलीस दाखल.",
  "talathi": "ऋतुराज विश्वनाथ स्वामी"
}
