{
  "village_code": "2735000743507005",
  "village_name": "वखारभाग मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 60940,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:26:55Z",
  "surveys": [
    "35/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : विश्वास नागरी सहकारी पतसंस्था मर्या मिरज ता मिरज जि सांगली\nगहाणखत लिहुन देणार : मोईनशा मंजूर भंडारी ,शिरीन मंजूर भंडारी रा. वखारभाग मिरज यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5513-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35/2 क्षेत्र 0.0116 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोईनशा मंजूर भंडारी ,शिरीन मंजूर भंडारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ऋतुराज विश्वनाथ स्वामी"
}
