{
  "village_code": "2735000743507005",
  "village_name": "वखारभाग मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 60956,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:26:55Z",
  "surveys": [
    "68/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : युनिटी स्मॉल फायनान्स बॅंक लि.\nगहाणखत लिहुन देणार : महंमदरफिक गुलाब पटेल रा. वखारभाग मिरज यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 5774-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68/2/अ क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महंमदरफिक गुलाब पटेल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nये वन रोड लाईन्स प्रोप्रा. श्री. महंमदरफिक गुलाब पटेल लिहुन देणार कर्जदार (खाता क्रमांक :- 20845) ,",
  "talathi": "ऋतुराज विश्वनाथ स्वामी"
}
