{
  "village_code": "2735000743507005",
  "village_name": "वखारभाग मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 60958,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:26:55Z",
  "surveys": [
    "35/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोंदीचा प्रकार - हिब्बानामा\nहिब्बानामा लिहून घेणार – मोहसीन रहेमान पटवेगार\nहिब्बानामा लिहून देणार – फरहाना महंमदगौस मुश्रीफ\nमोहसीन रहेमान पटवेगार यांनी फरहाना महंमदगौस मुश्रीफ यांचे कडून रजिस्टर नोटरी क्र. 13696/2026 दिनांक 29/09/2026 रोजी मिरज येथील जुना सर्वे क्रमांक 425/2 चा नवीन वखारभाग मिरज सर्वे क्रमांक 35/2 मधील 0.00.93 हे.आर.चौ.मी. क्षेत्राचा हिब्बानामा (बक्षीसपत्र) करून घेतला हिब्बानामा (बक्षीसपत्र) व प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली. हिब्बानामा प्रत फायलीस दाखल.",
  "talathi": "ऋतुराज विश्वनाथ स्वामी"
}
