{
  "village_code": "2735000743507005",
  "village_name": "वखारभाग मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 60965,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "जप्ती बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:26:55Z",
  "surveys": [
    "86/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :- जप्ती बोजा\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nकर्जदार – दुडापा इराप्पा आंबी यांचे वखारभाग मिरज येथील स.नं. 86/2/ब सर्वे नंबर वरती शिवपार्वती अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसा.लि.मिरज (कस्टोडियन) यांचेकडील दिनांक 01/10/2026 रोजीच्या जा.क्र.05 एसआर जप्ती सन 2026 पत्राअन्वये तसेच वसुली दाखला अर्ज क्र.नं. 101/(2)/04/2006-07 दिनांक 01/02/2007 रोजीच्या पत्राअन्वये काढलेले कर्ज येणे थकबाकी र.रु. 72,151/- परतफेड न केल्यामुळे विशेष वसुली व विक्रीअधिकारी शिवपार्वती अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसा.लि.मिरज (कस्टोडियन) यांचेकडील पत्राअन्वये कर्जदार – – दुडापा इराप्पा आंबी यांचे सदर स.नं. वरती इतर हक्कात जप्ती बोजाची नोंद केली.का.फा.दाखल असे.",
  "talathi": "ऋतुराज विश्वनाथ स्वामी"
}
