{
  "village_code": "2735000743507005",
  "village_name": "वखारभाग मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 60972,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:26:55Z",
  "surveys": [
    "132/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nनोंदीचा प्रकार :जप्ती बोजाची\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nकर्जदार – आण्णासो शंकर जिरनाळे यांचे जामिनदार बाळासो मलगोंडा ढंग (मयत)वारस मिनाक्षी बाळासो ढंग,मलगोंडा बाळासाहेब ढंग,आशा उमेश चौगुले व निलम शितल मगदुम यांचे वखारभाग मिरज येथील स.नं. 132/3 सर्वे नंबर वरती शिवपार्वती अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसा.लि.मिरज (कस्टोडियन) यांचेकडील दिनांक 19/10/2026 रोजीच्या जा.क्र.10 एसआर जप्ती सन 2026 पत्राअन्वये तसेच वसुली दाखला अर्ज क्र.नं. 101/(2)/44/2006-07 दिनांक 07/05/2007 रोजीच्या पत्राअन्वये काढलेले कर्ज येणे थकबाकी र.रु. 1,73,499/- परतफेड न केल्यामुळे विशेष वसुली व विक्रीअधिकारी शिवपार्वती अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसा.लि.मिरज (कस्टोडियन) यांचेकडील पत्राअन्वये कर्जदार – – आण्णासो शंकर जिरनाळे यांचे जामिनदार बाळासो मलगोंडा ढंग (मयत)वारस मिनाक्षी,मलगोंडा,आशा व निलम हिस्सेवर यांचे सदर स.नं. वरती इतर हक्कात जप्ती बोजाची नोंद केली.का.फा.दाखल असे.",
  "talathi": "ऋतुराज विश्वनाथ स्वामी"
}
