{
  "village_code": "2735000743507005",
  "village_name": "वखारभाग मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 60991,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हिब्बानामा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:26:55Z",
  "surveys": [
    "53/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार - हिब्बानामा\nहिब्बानामा लिहून घेणार – सरफराज सिकंदर पटेल\nहिब्बानामा लिहून देणार – हसिना सरफराज पटेल\nसरफराज सिकंदर पटेल यांनी हसिना सरफराज पटेल यांचे कडून रजिस्टर नोटरी क्र 20249/2026 दिनांक 15/10/2026 रोजी मिरज येथील जुना सर्वे क्रमांक 443/1/अ चा नवीन वखारभाग मिरज सर्वे क्रमांक 53/1/अ मधील 0.00.94 हे.आर.चौ.मी. क्षेत्रापैकी 0.00.47 हे.आर.चौ.मी. हिब्बानामा (बक्षीसपत्र) करून घेतला हिब्बानामा (बक्षीसपत्र) व प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली. हिब्बानामा प्रत फायलीस दाखल.",
  "talathi": "ऋतुराज विश्वनाथ स्वामी"
}
