{
  "village_code": "2735000743507005",
  "village_name": "वखारभाग मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 61000,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:26:55Z",
  "surveys": [
    "172/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमा. तहसिलदारसो मिरज यांचेकडील आदेश क्र वतन/गुंठेवारी/एसआर-87/2026 दिनांक 14/10/2026 रोजीच्या आदेशाप्रमाणे मिरज येथील जुना सर्व्हे क्रमांक 562/3 चा नवीन वखारभाग मिरज येथील सर्वे नंबर 172/3 एकूण क्षेत्र 1.32 हे.आर + पो.ख. 0.00 आर आकार 12.66 रु.पैसे क्षेत्रापैकी अर्जदार विलास रामू गोसावी यांच्या मालकीचे 0.04.17 आर क्षेत्र याचा सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांनी नियमित केलेल्या भूखंड क्र. 01 क्षेत्र 387.22 चौ.मी. क्षेत्रावर रिग्रँट शर्त कमी करण्यासाठी अर्जदार यांनी बाजारभावाच्या 25% रक्कम रु. 1.14.675/- चलन क्र MH011727076202627M दिनांक 09/10/2026 रोजी शासन जमा केली असून त्याचा Defacement No. 0006791864202627 दिनांक 14/10/2026 रोजी Defacement झाला असल्याने अर्जदार यांच्या मालकीचे 0.04.17 आर क्षेत्र याचा भूखंड क्र. 01 क्षेत्र 387.22 चौ.मी. क्षेत्रावरील इतर हक्कातील रिग्रँट शर्त कमी केली. आदेशा प्रमाणे नोंद केली. आदेश फायलीस दाखल.",
  "talathi": "ऋतुराज विश्वनाथ स्वामी"
}
