{
  "village_code": "2735000743507005",
  "village_name": "वखारभाग मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 61003,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:58:11Z",
  "surveys": [
    "235/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर - उदगांव सह.बँक लि.जयसिंगपूर\nलिहून घेणार : 1) तानाजी 2) धनाजी बयाजी अजेटराव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 235/4 डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर - उदगांव सह.बँक लि.जयसिंगपूर र.रु - 5000000/ - 19/03/2020 – 57456 चे कर्ज\nदिनांक 22/02/2019 रोजी डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर - उदगांव सह.बँक लि.जयसिंगपूर\nचा तानाजी 2) धनाजी बयाजी अजेटराव यांच्या नावे र.रु. 5000000 /- कर्ज. - 57456\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र व सहदुय्यम निबंधक मिरज यांचेकडील दस्त क्र. 4705/2026 दिनांक 25/08/2026 अन्वये गहाणमुक्ती लेख दिलेवरुन व राजारामबापू सहकारी बँक लि; पेठ (शेडयुल्ड बँक) ता. वाळवा यांचे जा.क्र. वसुली/305/2026 पत्र वरून फेरफार क्र 58072 चा जप्ती बोजा, ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ऋतुराज विश्वनाथ स्वामी"
}
