{
  "village_code": "273500074350800000",
  "village_name": "सांगली",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 73637,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:45:44Z",
  "surveys": [
    "180/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026अशोककुमार जवाहरमल शंभवाणी यांनी मधु रामचंद्र सावंत यांना सह दुय्यम निंबधक मिरज 1 सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1937 दिनांक 22/05/1990 प्रमाणे रक्कम रुपये 12000/- देऊन जुना सर्व्हे क्रमांक 483/2 चा नवीन स.नं 180/2 मधील क्षे.0.0275 आर खरेदी घेतले. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश संपतराव पवार"
}
