{
  "village_code": "273500074350800000",
  "village_name": "सांगली",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 73655,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:45:44Z",
  "surveys": [
    "72/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पलूस सहकारी बँक लि पलूस शाखा विश्रामबाग तर्फे शाखाधिकारी संतोष वसंत कुलकर्णी\nगहाणखत लिहुन देणार : उमेश अशोक पंडीत बि.शे.भु.क्र.2अ क्षे. 99.75 चौ.मी. रा. सांगली यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 5760-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72/1/अ क्षेत्र 0.0099 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमेश अशोक पंडीत बि.शे.भु.क्र.2अ क्षे. 99.75 चौ.मी. यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश संपतराव पवार"
}
