{
  "village_code": "273500074350800000",
  "village_name": "सांगली",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 73685,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:45:44Z",
  "surveys": [
    "111/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026लिहुन देणार:-\nअशोक बाळकृष्ण चव्हाण रा. सांगली (खाता क्रमांक91) यांचे जुना 414/1 चा नवीन गट/सर्व्हे क्रमांक 111/1 मधील क्षेत्र 46.468 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनजीर करीम शेख (खाता क्रमांक :-114844) गट/सर्व्हे क्रमांक 111/1 मधील क्षेत्र 46.468 चौ.मी यांना दुय्यम निंबधक मिरज 2 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1497 दिनांक 04/06/2013 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश संपतराव पवार"
}
