{
  "village_code": "273500074350800000",
  "village_name": "सांगली",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 73704,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:45:44Z",
  "surveys": [
    "233/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ता.ग.लिहून घेणार सांगली अर्बन को ऑप बँक लि.सांगली शाखा मुख्य हरभट रोड सांगली तर्फे शाखाधिकारी सुर्यकांत आप्पासाहेब शेटे\nगहाणखत लिहुन देणार : चिंगुताई शिवाजी मोटे बि.शे.भु.क्र.8ब क्षे.128.19चौ.मी. रा. सांगली यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5800-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1065000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 233/1/ब क्षेत्र 0.0128 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चिंगुताई शिवाजी मोटे बि.शे.भु.क्र.8ब क्षे.128.19चौ.मी. यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1065000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमान्यता देणार चिंगुताई शिवाजी मोटे (खाता क्रमांक :- ) ,\nकर्जदार व ता.ग.लिहून देणार विजय वसंत मांडवकर (खाता क्रमांक :- ) ,\nकर्जदार मिळकतधारक व ता.ग.लिहून देणार वसंत जानू मांडवकर (खाता क्रमांक :- ) ,\nकर्जदार मिळकतधारक व ता.ग.लिहून देणार वनिता वसंत मांडवकर (खाता क्रमांक :- 111759) ,",
  "talathi": "गणेश संपतराव पवार"
}
