{
  "village_code": "273500074350800000",
  "village_name": "सांगली",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 73720,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:45:44Z",
  "surveys": [
    "90/3/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : मा. व्यवस्थापक विराचार्य बाबासाहेब कुचनुरे जि. नागरी सह पतसंस्था मर्या सांगली\nलिहून देणार : लताताई शांतिनाथ वठारे बि.शे.भु.क्रं.1 क्षे.574 चौ.मी. रा. सांगली यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 2585 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 90/3/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विराचार्य बाबासाहेब कुचनुरे जि. नागरी सह पतसंस्था मर्या सांगली यांचेकडील पत्र व दस्त क्रमांक 2585 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश संपतराव पवार"
}
