{
  "village_code": "273500074350800000",
  "village_name": "सांगली",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 73737,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:45:44Z",
  "surveys": [
    "73/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026लिहुन देणार:-\n1.वसंत गुंडा पाटील , 2.सुरेश उर्फ सुरगेांडा बाबु पाटील, 3. बापू गुंडा पाटील , 4.संजय बापू पाटील, 5.प्रमोद वसंत पाटील, 6. प्रतिभा वसंत पाटील, 7. चंपाबाई वसंत पाटील रा. सांगली नं.1 व 2. स्वतः खरेदीपत्र लिहून देणार आणि नं 3,4,5,6,7 कु.मुखत्यारधारक म्हणून लिहून देणार (खाता क्रमांक1585) यांचे जुना स.नं 336/2 चा नवीन गट/सर्व्हे क्रमांक 73/2 मधील क्षेत्र 0.03 आर हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1. अजित नेमगोंडा पाटील, 2.बापूसो आदगोंडा पाटील (खाता क्रमांक :-114859) गट/सर्व्हे क्रमांक 73/2 मधील क्षेत्र 0.03 आर यांना दुय्यम निंबधक मिरज 2 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3737 दिनांक 01/10/1993 प्रमाणे रक्कम रुपये 15000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश संपतराव पवार"
}
