{
  "village_code": "273500074350800000",
  "village_name": "सांगली",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 73782,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:45:44Z",
  "surveys": [
    "113/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026बशीर फरीदसो बोजगर यांनी अख्तर कलंदर सुतार यांना सह दुय्यम निंबधक वर्ग 2 मिरज 1 सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3025 दिनांक 16/06/2009 प्रमाणे रक्कम रुपये 110000/- देऊन जुना स.नं.416/3 चा नवीन सर्व्हे क्रमांक 113/3 मधील क्षेत्र 343.86 चौ.मी.खरेदी घेतले. त्यास सहा.संचालक नगररचना सां.मि.कु.महानगरपालिका यांचेकडील गुं.वि.नि.प्रमाणपत्र क्र.11695/15678 दि.05/01/2013 प्रमाणे भु.क्र.17अ क्षे.320.59 चौ.मी.चे प्रमाणपत्र मिळालेने व महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र.एनएए -2017/प्र.क्र.115/टी-1 दि.19/8/2017 लगत मा.जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील पत्र क्र.मह-2/बि.शे./आरआर/512/2017 दि.11/9/2017 लगत मा. तहसीलदार मिरज यांचेकडील पत्र क्र.जमीन/ गुंठेवारी/कावी/2111/2017 दि.3/10/2017 लगत तहसिलदार मिरज यांचेकडील क्र. / गुंठेवारी/एसआर/310/2017 दि.19/11/2017 प्रमाणे कलम 42 ब व 42 क नुसार क्षे.320.59चौ.मी.चे प्रति चौरस मीटर रु.1.668 पैसे दराने अकृषिक आकार र.रु.9630/- पावती क्र.2536715 व रुपांतरीत कर र.रु.2675/- पावती क्र.0111779 दि.24/07/2018 रोजी भरलेप्रमाणे बशीर फरीदसो बोजगर बि.शे.भु.क्र.17अ क्षे.320.59चौ.मी. क्षेत्राची अकृषिक आकारणी भरले प्रमाणे नोंद केली. अर्ज,पावती,गुंठेवारी प्रमाणपत्र,खरेदी प्रत फायलीस दाखल.",
  "talathi": "गणेश संपतराव पवार"
}
