{
  "village_code": "273500074350800000",
  "village_name": "सांगली",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 73783,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:45:44Z",
  "surveys": [
    "139/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026लिहुन देणार:-\nसुहास नारायण पवार, राजश्री नारायण पवार रा. सांगली(खाता क्रमांक114723) यांचे जुना स.नं /ग.नं 442/1 क/2 चा नवीन गट/सर्व्हे क्रमांक 139/4 क्षेत्र 92.93 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविशाल चंद्रकांत चौगुले (खाता क्रमांक :-114906) जुना स.नं /ग.नं 442/1 क/2 चा नवीन गट/सर्व्हे क्रमांक 139/4 क्षेत्र 92.93 चौ.मी यांना दुय्यम निंबधक मिरज 1 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2897 दिनांक 08/05/2000 प्रमाणे रक्कम रुपये 45000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश संपतराव पवार"
}
