{
  "village_code": "273500074350800000",
  "village_name": "सांगली",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 73787,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:45:44Z",
  "surveys": [
    "115/4"
  ],
  "body": "हिब्बानामा लिहुन देणार:-\nअंजुम मुस्तफा वंटमुरे रा. सांगली(खाता क्रमांक103704) गट/सर्व्हे क्रमांक 115/4 बिगरशेती क्षेत्र 1.5642 आर.चौ.मी यामधील समाईकातील मालकीच्या निम्या हिश्याची मिळकत हे त्यांनी\nहिब्बानामा लिहुन घेणार:-\nमुस्तफा दादामियॉं वंटमुरे (खाता क्रमांक :-103701) गट/सर्व्हे क्रमांक 115/4 बिगरशेती क्षेत्र 1.5642 आर.चौ.मी यामधील समाईकातील मालकीच्या निम्या हिश्याची मिळकत\nयांना दिनांक 21/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने हिब्बानामा लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश संपतराव पवार"
}
