{
  "village_code": "273500074350800000",
  "village_name": "सांगली",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 73819,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:45:44Z",
  "surveys": [
    "249/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमा.सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, सांगली यांचे न्यायालयात रे.दि.मु.नं.524/1993 चा दावा चालून सदर दिवाणी दाव्यामध्ये वादी 1.विमल तात्यासाहेब चौगुले 2. नितीन तात्यासाहेब चौगुले 3.साधना उर्फ निमा अशोक हल्लूळकर प्रतिवादी 1.सुधाकर गणपती चौगुले म.वा.1अ. सुनंदा सुधाकर चौगुले 1ब.सुप्रिया सुधाकर चौगुले 1क. स्नेहा सुधाकर चौगुले 1ड. श्रेयस सुधाकर चौगुले 1इ. तेजस सुधाकर चौगुले 1फ. गंगुबाई गणपती चौगुले 2.संध्या देवेंद्र वडेर 3.शालिनी बसवराज महंतशेट्टी 4.मंगल पांडुरंग चौगुले 5.राजश्री सदानंद चिंगळे 6.अनिल बाळासाहेब संगलगे 7.अलका सातलिंग देसाई 8.अरुणा राजाराम हेगाण्णा 9.सुनिता भालचंद्र कोरे यांचेमध्ये दि.01/01/1998 रोजी तडजोड झालेने मा.सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, सांगली यांचेकडील तडजोड हुकुमनामाप्रमाणे वादी नं.1 ते 3 यांची व प्रतिवादी नं.6 ते 9 यांची नावे जुना स.नं.552/ब नवीन स.नं. 249/ब यावरून कमी केली तसेच प्रतिवादी नं.2 ते 5 यांचे नावे क्षेत्र 0.07.08 आर, आणि प्रतिवादी नं. 1अ ते 1फ यांचे नावे क्षेत्र 0.02.10 आर इतकी नोंद तडजोड हुकुमनामाप्रमाणे केली.",
  "talathi": "गणेश संपतराव पवार"
}
