{
  "village_code": "273500074350800000",
  "village_name": "सांगली",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 73840,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T09:59:01Z",
  "surveys": [
    "225/1/10",
    "225/1/11",
    "225/1/12",
    "225/1/13",
    "225/1/14",
    "225/1/15",
    "225/1/9पै"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026लिहून घेणार :युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मार्केट यार्ड सांगली.\nलिहून देणार : बाबासो बापूसो गुंजाटे रा. सांगली यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 369 दिनांक 13/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 43700000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 225/1/10, 225/1/11, 225/1/12, 225/1/14, 225/1/15, 225/1/9पै, 225/1/13 वर गहाणखत दिलेवरुन बाबासो बापूसो गुंजाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "गणेश संपतराव पवार"
}
