{
  "village_code": "273500074350800001",
  "village_name": "सांगलीवाडी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 18667,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:50:54Z",
  "surveys": [
    "153/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहुन घेणार : तरुण मराठी को-ऑप क्रेडीट सोसायटी ली सांगलीवाडी , सांगलीवाडी\nलिहुन देणार : विश्वास शंकर पाटील रा. सांगलीवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 153/1 यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.77 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विश्वास शंकर पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1216 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 40000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवाजी शंकर चव्हाण"
}
