{
  "village_code": "273500074350800001",
  "village_name": "सांगलीवाडी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 18676,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:50:54Z",
  "surveys": [
    "132/4/ब/5/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nआक्काताई पांडुरंग सुतार उर्फ प्रकाश,जयकुमार आप्पासाहेब सुतार ,प्रमोद पांडुरंग सुतार ,बाळकृष्ण शंकर सुतार ,मनोहर शंकर सुतार ,सुमन परशुराम सुतार रा. सांगलीवाडी(खाता क्रमांक83) यांचे गट/सर्व्हे क्रमांक132/4/ब/5/6, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी हे त्यांनी पतंगराव पांडुरंग शेवाळे यांना दुय्यम निंबधक मिरज 1 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2785 दिनांक 29/7/1988 प्रमाणे खरेदी दिला तदनंतर पतंगराव पांडुरंग शेवाळे यांनी\nलिहुन घेणार :\nसंतोष कऱ्याप्पा दुधाळ ,संभाजी कऱ्याप्पा दुधाळ, (खाता क्रमांक :-114710)गट/सर्व्हे क्रमांक 132/4/ब/5/6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मिरज 1 जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12449 दिनांक 29/12/2001 प्रमाणे रक्कम रुपये 18000 घेऊन खरेदी दिली. सदरची नोंद हि महसलू व वन विभाग यांचेकडील दिनांक 3 /11/2025 रोजीचा अध्यादेश व महसलू व वन विभाग यांचेकडील क्र. R\u0026FD-31060(60)/13/ 2025 MRF (Desk- L1) (Comp. No. 1333447) दिनांक ४.११.२०२५ अन्वये घेण्यात आलीसबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "शिवाजी शंकर चव्हाण"
}
