{
  "village_code": "273500074350800001",
  "village_name": "सांगलीवाडी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 18685,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:50:54Z",
  "surveys": [
    "221/1/4",
    "222/2/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : हुतात्मा सहकारी बँक लि.वाळवा\nलिहून घेणार : अमोल सुखदेव मोहिते\nयांनी सर्व्हे क्रमांक : 221/1/4 व 222/2/अ/2 वर तपशिल : ता.ग.दे.सुखदेव सिताराम मोहिते यांचेवर हुतात्मा सह.बँक लि.वाळवा कर्ज बोजा र.रु.२०,००,०००/दिनांक-६/७/२०१६ - 13886 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक मिरज १ यांचेकडून रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 18078/2021 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवाजी शंकर चव्हाण"
}
