{
  "village_code": "273500074350800020",
  "village_name": "वान्लेसवाडी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 9487,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:32:22Z",
  "surveys": [
    "40/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\nबाबासो बाळगौंडा पाटील रा. वान्लेसवाडी(खाता क्रमांक162) यांचे गट/सर्व्हे क्रमांक40/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2848 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविश्वास राजाराम बोराडे ,शंकर निवृत्ती सावंत - - -, (खाता क्रमांक :-48511)गट/सर्व्हे क्रमांक 40/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nधोंडीराम राजगोंडा पाटील यांनी बाळासो बाबगोंडा पाटील यांना सह दुय्यम निबंधक मिरज क्र.1 सांगली यांचेकडील दस्त क्र.2625 दि.14/11/1983 रोजी र.रु.80000/- देऊन जुना स.नं. 142/2 चा नवीन स.नं.40/2 मधील क्षे. 0.81 हे आर खरेदी घेतले.नंतर कुंडलीक शंकर दुधाळ यांनी धोंडीराम राजगोंडा पाटील यांना सह दुय्यम निबंधक मिरज क्र.2 यांचेकडील दस्त क्र. 5592 दि. 01/12/1983 चा नोंदणी दिनांक दि. 20/09/2001 रोजी र.रु. 1000 /- देऊन जुना स.नं. 142/2 चा नवीन स.नं.40/2 मधील क्षे. 0.0100 हे आर खरेदी घेतले. नंतर शंकर निवृत्ती सावंत व विश्वास राजाराम बोराडे यांनी कुंडलीक शंकर दुधाळ यांना सह. दु. नि. मिरज क्र.1 सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्र. 12342 दि. 12/01/1987 चा नोंदणी दिनांक 29/12/2001 रोजी रक्कम रु 1500 देऊन जुना स.नं. 142/2 चा नवीन स.नं.40/2 मधील 0.0100 हे. आर. क्षेत्र खरेदी घेतले. सबब बाळासो बाबगोंडा पाटील यांचे हिस्सेतिल 0.0100 हे. आर. क्षेत्र शंकर निवृत्ती सावंत व विश्वास राजाराम बोराडे यांचे नावे दाखल केले. कागदपत्रे फायलीस दाखल.",
  "talathi": "प्रमोद प्रल्हाद कुंभार"
}
