{
  "village_code": "273500074350800020",
  "village_name": "वान्लेसवाडी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 9502,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:32:22Z",
  "surveys": [
    "25/4/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमृत्यूपत्र / व्यवस्थापत्र :-\nश्री. विरेन्द्र सचिन खेडकर यांनी अर्ज दिला की कै. सचिन मनोहर खेडकर हे दिनांक- 17/09/2024 रोजी मयत झाले असून त्यांनी लिहून ठेवलेले अनोंदणीकृत मृत्यूपत्राचा दि. 10/4/2024 अन्वये त्यांनी आपल्या मालकीच्या मिळकतीतील खालीलप्रमाणे हस्तांतरीत केली आहे.\nगट/ सर्व्हे नं. - 25/4/2\nसचिन मनोहर खेडकर (सामाईक खाते) सर्व्हे नं. 25/4/2 मधील बि.शे.क्षेत्र 545.60 चौ.मी., पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. अनोंदणीकृत मृत्यूपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नांव कमी करुन मृत्यूपत्राप्रमाणे विरेन्द्र सचिन खेडकर यांचे अविभाज्य हिस्सेमध्ये नांव दाखल केले. अनोंदणीकृत मृत्यूपत्राची प्रत, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल केली असे.",
  "talathi": "प्रमोद प्रल्हाद कुंभार"
}
