{
  "village_code": "273500074350800020",
  "village_name": "वान्लेसवाडी",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 9519,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:59:20Z",
  "surveys": [
    "11/3/ब/11/4/5/10",
    "11/3/ब/11/4/5/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहुन देणार : मानसिंग को.ऑप.बँक लि\nलिहुन घेणार : सुवर्णा संभाजी पुजारी\nयांनी सर्व्हे क्रमांक 11/3/ब/11/4/5/10 वर फेरफार क्रमांक 4602 ने घेतलेला बोजा सुवर्णावर मानसिंग को ऑप बँक र.रु. ७०००००/-\nसर्व्हे क्रमांक 11/3/ब/11/4/5/15 वर फेरफार क्रमांक 4099 ने घेतलेला बोजा सुवर्णा - मानसिंग को.ऑप.बँक लि.र.रु.700000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मानसिंग को.ऑप.बँक लि यांचेकडील पत्र क्र. mcbs/36/2023-24 दि. 17/06/2023 अन्वये सह. दु. नि. मिरज 3(कुपवाड) यांचेकडील रिकनव्हेन्स दस्त क्र. 5548 दि. 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रमोद प्रल्हाद कुंभार"
}
