{
  "village_code": "273500074350800050",
  "village_name": "मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 73541,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हिब्बानामा व खरेदी",
  "mut_date": "2026-08-19",
  "objection_until": "2026-09-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:15:11Z",
  "surveys": [
    "75/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार - हिब्बानामा व खरेदी\nअख्तर नुरमहंमद मुल्ला यांनी इदार – ए – कन्जुल अताउल उलुम (गंजबख्शुल उलुम) मिरज तर्फे अध्यक्ष – सय्यद गौस मुहिय्युद्दीन सय्यद अब्दुर रहमान कटगेरी यांचे कडून मिरज येथील जुना सर्वे क्रमांक 123/1/1 चा नवीन मिरज सर्वे क्रमांक 75/1/1 मधील 0.02.00 हे आर चौ.मी. क्षेत्राचा रजिस्टर नोटरी क्रमांक 3200/2015 दिनांक – 12/05/2015 रोजी हिब्बानामा(बक्षीसपत्र) करून घेतला यापूर्वी इदार – ए – कन्जुल अताउल उलुम (गंजबख्शुल उलुम) मिरज तर्फे अध्यक्ष – सय्यद गौस मुहिय्युद्दीन सय्यद अब्दुर रहमान कटगेरी यांनी 1)रामचंद्र भाऊ पोतदार 2)सदाशिव बाबू आवटी 3)सुरेश निंगाप्पा कडोली 4)तमान्ना सत्याप्पा मुधगोण यांना सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्रं 2 मिरज यांचेकडील दस्त क्रं. 396/1996 दिनांक 03/02/1996 रोजी र.रु. 80000 /- मिरज येथील जुना सर्वे क्रमांक 123/1/1 चा नवीन मिरज सर्वे क्रमांक 75/1/1 मधील 0.08.00 हे आर क्षेत्र खरेदी घेतले. यापूर्वी 1)रामचंद्र भाऊ पोतदार 2)सदाशिव बाबू आवटी 3)सुरेश निंगाप्पा कडोली 4)तमान्ना सत्याप्पा मुधगोण यांनी मारुती कल्लाप्पा पुजारी तर्फे व.मु.धारक विठ्ठल बापू खोत यांना सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्रं 2 मिरज यांचेकडील दस्त क्रं. 246/1989, 244/1989, 242/1989, 245/1989, दिनांक 21/12/1989 रोजी र.रु. 20000 /- मिरज येथील जुना सर्वे क्रमांक 123/1/1 चा नवीन मिरज सर्वे क्रमांक 75/1/1 मधील 0.08.00 हे आर क्षेत्र खरेदी घेतले.यापूर्वी मारुती कल्लाप्पा पुजारी यांनी विठोबा संतराम काळे यांना सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्रं 2 मिरज यांचेकडील दस्त क्रं. 2712/1989 दिनांक 16/10/1989 रोजी र.रु. 50000 /- मिरज येथील जुना सर्वे क्रमांक 123/1/1 चा नवीन मिरज सर्वे क्रमांक 75/1/1 मधील समाईकातील अविभाज्य ½ हिस्सा संपूर्ण क्षेत्र खरेदी घेतले. तसेच मा.तहसीलदारसो मिरज यांचेकडील पत्र क्रमांक हनो/कावि/1362/2026 दिनांक 19/08/2026 रोजीचे गट अनलॉक पत्र दिलेने हिब्बानामा घेणार यांचे नाव 7/12 सदरी नोंद केले. का.फा.दा.",
  "talathi": "भास्कर लक्ष्मण पाटील"
}
