{
  "village_code": "273500074350800050",
  "village_name": "मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 73861,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:15:11Z",
  "surveys": [
    "97/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nमालन तानाजी जगताप यांना शालीनी आप्पा सनदी यांनी सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्रं 2 मिरज यांचेकडील दस्त क्रं. 1404/2007 दिनांक 11/04/2007 रोजी र.रु. 32000/- देवून मिरज येथील जुना स.नं. 145/1 याचा नवीन मिरज स.नं. 97/1 मधील 0.01.06.50 हे आर क्षेत्र खरेदी घेतले.यापूर्वी शालीनी आप्पा सनदी यांना रामचंद्र श्रीपती शिंदे यांनी सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्रं 2 मिरज यांचेकडील दस्त क्रं. 1707/1990 दिनांक 29/05/1990 रोजी र.रु. 6000/- देवून मिरज येथील जुना स.नं. 145/1 याचा नवीन मिरज स.नं. 97/1 मधील 0.02.13 हे आर क्षेत्र खरेदी घेतले. यापूर्वी रामचंद्र श्रीपती शिंदे यांना तुकाराम भाऊ माने यांनी सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्रं 2 मिरज यांचेकडील दस्त क्रं. 2316/1990 दिनांक 23/07/1990 रोजी र.रु. 4000/- देवून मिरज येथील जुना स.नं. 145/1 याचा नवीन मिरज स.नं. 97/1 मधील 0.02.00 हे आर क्षेत्र खरेदी घेतले.खरेदी घेणार यांचे नाव 7/12 सदरी नोंद केले. का.फा.दा.",
  "talathi": "भास्कर लक्ष्मण पाटील"
}
