{
  "village_code": "273500074350800050",
  "village_name": "मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 73870,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "जप्ती बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:15:11Z",
  "surveys": [
    "317/ब/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :- जप्ती बोजा\nकर्जदार – भंवरलाल लालुराम चौधरी यांचे जामीनदार कमल आप्पाण्णा सन्नके यांचे मिरज येथील स.नं. 317/ब/7 सदर सर्वे नंबर वरती शिवपार्वती अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि;मिरज (कस्टोडियन) वैरण बाजार मिरज यांचेकडील दिनांक 01/10/2026 रोजीच्या पत्राअन्वये तसेच वसुली दाखला अर्ज क्र.नं.101/2/46/2006-07 दिनांक 12/04/2007 रोजीच्या पत्राअन्वये काढलेले कर्ज येणे थकबाकी र.रु. 1,16,455/- परतफेड न केल्यामुळे विशेष वसुली व विक्रीअधिकारी शिवपार्वती अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि;मिरज (कस्टोडियन) वैरण बाजार मिरज यांचेकडील पत्राअन्वये कर्जदार – भंवरलाल लालुराम चौधरी यांचे जामीनदार कमल आप्पाण्णा सन्नके यांचे सदर स.नं. वरती इतर हक्कात जप्ती बोजाची नोंद केली.का.फा.दाखल असे.",
  "talathi": "भास्कर लक्ष्मण पाटील"
}
