{
  "village_code": "273500074350800050",
  "village_name": "मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 73875,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:15:11Z",
  "surveys": [
    "46/2/ब/1/ब/19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nनोंदीचा प्रकार :- जप्ती बोजा\nकर्जदार - प्रमोद श्रीमंत वाघमारे यांचे जामीनदार आदिनाथ नाना कदम यांचे मिरज येथील स.नं. 46/2/ब/1/ब/19 सदर सर्वे नंबर वरती वसुली अधिकारी कर्मवीर भाऊराव पाटील ना.सह.पतसंस्था मर्या.सांगली यांचेकडील आदेश जा.नं.435/एस.आर.ओ/156/जप्ती सन 2026 - 27 दिनांक 18/08/2026 रोजीच्या आदेशातील वसुली दाखला अर्ज क्रमांक - 1050/25-26 दिनांक 09/12/2025 च्या वसुली पात्र र.रु.1,04,182/- इतक्या काढलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे पत संस्था व वसुली अधिकारी कर्मवीर भाऊराव पाटील ना.सह.पतसंस्था मर्या.सांगली यांचेकडील आदेशान्वये कर्जदार - प्रमोद श्रीमंत वाघमारे यांचे जामीनदार आदिनाथ नाना कदम यांचे हिश्येपुरता सदर गटावर इतर हक्कात जप्ती बोजाची नोंद केली. का. फा. दाखल असे.",
  "talathi": "भास्कर लक्ष्मण पाटील"
}
