{
  "village_code": "273500074350800050",
  "village_name": "मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 73880,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "तडजोड हुकुमनामा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:15:11Z",
  "surveys": [
    "19/24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार:- तडजोड हुकुमनामा\nमा.चौथे सह दिवाणी न्यायाधीश व.स्तर,सांगली यांच्या न्यायालयातील विशेष दिवाणी दावा - 453/2023 निकाल दिनांक 09/07/2025 रोजी पिठासीन अधिकारी - मृदुला एस.कोचर यांचे समोर वादी कौस्तुभ राजेंद्र घुळी व प्रतिवादी अनिकेत राजेंद्र घुळी व इतर 112 यांच्यात निशाणी क्र. 91 नुसार तडजोड होऊन खालील प्रमाणे मिरज येथील सर्व्हे क्रमांक 19/24 या मिळकतीचे वाटप झाले.\nअनिकेत राजेंद्र घुळी व मांतेश राजेंद्र घुळी यांना समाईक 2.49.50 आर चौ.मी.क्षेत्र\nयेणेप्रमाणे तडजोड होवून- मिरज येथील सर्व्हे नंबर 19/24 मध्ये वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये तडजोड झाल्या असुन तो वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. तडजोड हुकुमनाम्या प्रमाणे नोंद केली.हुकुमनामा फायलीस दाखल असे.",
  "talathi": "भास्कर लक्ष्मण पाटील"
}
