{
  "village_code": "273500074350800050",
  "village_name": "मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 73888,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:15:11Z",
  "surveys": [
    "232/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री लक्ष्मी सह बँक लि म्हैसाळ तर्फे चिदानंद निळकंठ हिरेमठ\nगहाणखत लिहुन देणार : सावंता महादेव रुईकर रा. मिरज यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5768-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 232/2 क्षेत्र 1.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सावंता महादेव रुईकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमान्यता देणार बबन महादेव रुईकर (खाता क्रमांक :- ) ,\nसहकर्जदार विनायक सावंता रुईकर (खाता क्रमांक :- 4516) ,",
  "talathi": "भास्कर लक्ष्मण पाटील"
}
