{
  "village_code": "273500074350800050",
  "village_name": "मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 73893,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:15:11Z",
  "surveys": [
    "75/1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nबिस्मील्ला फारूक बागवान यांनी ईम्तीयाज शमशुद्दीन मणेर यांचे कडून मिरज येथील जुना सर्वे क्रमांक 123/1/2 चा नवीन मिरज सर्व्हे क्रमांक 75/1/2 मधील 0.01.00 हे आर चौ.मी. क्षेत्राचा रजिस्टर नोटरी क्रमांक 4960/2014 दिनांक - 22/05/2014 रोजी हिब्बानामा(बक्षीसपत्र) करून घेतला यापूर्वी ईम्तीयाज शमशुद्दीन मणेर यांनी दस्तगीर युसूफसाहेब शेख यांना सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्रं 2 मिरज यांचेकडील दस्त क्रं. 6393/2001 दिनांक 16/10/2001 रोजी र.रु. 5000/- देवून मिरज येथील जुना स.नं. 123/1/2 चा नवीन मिरज सर्व्हे क्रमांक 75/1/2 मधील 0.01.00 हे आर क्षेत्र खरेदी घेतले. यापूर्वी दस्तगीर युसूफसाहेब शेख यांनी इब्राहीम अल्लीसाहेब इनामदार यांना सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्रं 2 मिरज यांचेकडील दस्त क्रं. 3458/1994 दिनांक 27/10/1994 रोजी र.रु. 3000/- देवून मिरज येथील जुना स.नं. 123/1/2 चा नवीन मिरज सर्व्हे क्रमांक 75/1/2 मधील 0.01.00 हे आर क्षेत्र खरेदी घेतले.तसेच मा.तहसीलदारसो मिरज यांचेकडील पत्र क्रमांक हनो/कावि/2057/2026 दिनांक 09/10/2026 रोजीचे गट अनलॉक पत्र दिलेने खरेदी घेणार यांचे नाव 7/12 सदरी नोंद केले. का.फा.दा.",
  "talathi": "भास्कर लक्ष्मण पाटील"
}
