{
  "village_code": "273500074350800050",
  "village_name": "मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 73898,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:15:11Z",
  "surveys": [
    "116/8/प्लॉ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री.बसवेश्वर नागरी सहकारी पत संस्था मर्या मिरज तर्फे विद्यमान चेअरमन गजेंद्र भालचंद्र कुल्लोळी\nगहाणखत लिहुन देणार : महेबुब हुसेनसाब पखाली रा. मिरज यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5815-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116/8/प्लॉ.नं.25ब क्षेत्र 0.9599 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेबुब हुसेनसाब पखाली यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार तन्वीर महेबुबसाब पखाली (खाता क्रमांक :- 12359) ,\n116/8/प्लॉ.नं.25ब",
  "talathi": "भास्कर लक्ष्मण पाटील"
}
