{
  "village_code": "273500074350800050",
  "village_name": "मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 73902,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:15:11Z",
  "surveys": [
    "94/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nदऱ्याप्पा कल्लाप्पा कोरे यांनी अशोक आकाराम गायकवाड यांना सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्रं 2 मिरज यांचेकडील दस्त क्रं. 5392/2000 दिनांक 21/12/2000 रोजी र.रु. 50000/- देवून मिरज येथील जुना स.नं. 142/1/अ चा नवीन मिरज सर्व्हे क्रमांक 94/1/अ मधील 0.01.85 हे आर क्षेत्र खरेदी घेतले. यापूर्वी अशोक आकाराम गायकवाड यांनी गणपती रामा यादव यांचे तर्फे व.मु.धारक महादेव रामा यादव यांना सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्रं 2 मिरज यांचेकडील दस्त क्रं. 1430/1994 दिनांक 26/04/1994 रोजी र.रु. 15000/- देवून मिरज येथील जुना स.नं. 142/1/अ चा नवीन मिरज सर्व्हे क्रमांक 94/1/अ मधील 0.01.85 हे आर क्षेत्र खरेदी घेतले. खरेदी घेणार यांचे नाव 7/12 सदरी नोंद केले. का.फा.दा",
  "talathi": "भास्कर लक्ष्मण पाटील"
}
