{
  "village_code": "273500074350800050",
  "village_name": "मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 73926,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:15:11Z",
  "surveys": [
    "56/2/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nकनका भिमा चंदनवाले यांनी गजानन तुकाराम यादव यांचेकडून मिरज येथील जुना स.नं. 104/2/2 चा नवीन मिरज येथील स.नं. 56/2/2 मधील 0.02.83.92 हे आर चौ.मी. क्षेत्र सह.दुय्यम निंबधक मिरज वर्ग 2 यांचेकडील दस्त .क्र 2192/2008 र.रु. 86,000 /- दिनांक 26/05/2008 रोजी देवून खरेदी घेतले. यापूर्वी गजानन तुकाराम यादव यांनी वसंत जिवाजी घाटगे यांचेकडून मिरज येथील जुना स.नं. 104/2/2 चा नवीन मिरज येथील स.नं. 56/2/2 मधील 0.02.83.92 हे आर चौ.मी. क्षेत्र सह.दुय्यम निंबधक मिरज वर्ग 2 यांचेकडील दस्त .क्र 2080/2000 र.रु. 1,11,500 /- दिनांक 07/06/2000 रोजी देवून खरेदी घेतले. खरेदीपत्राप्रमाणे नोंद केली.दस्ताची छायांकित प्रत फायलीस दाखल.",
  "talathi": "भास्कर लक्ष्मण पाटील"
}
