{
  "village_code": "273500074350800050",
  "village_name": "मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 73930,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:15:11Z",
  "surveys": [
    "176/3",
    "177/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nनोंदीचा प्रकार :- जप्ती बोजा\nकर्जदार – भारती राजाराम माळी व इतर 2 यांचे मिरज येथील स.नं. 176/3 व 177/6 सदर सर्वे नंबर वरती बसवज्योती अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि;मिरज यांचेकडील दिनांक 24/08/2026 रोजीच्या पत्राअन्वये तसेच वसुली दाखला अर्ज क्र.नं.101/44/2010-11 दिनांक 31/07/2026 रोजीच्या पत्राअन्वये काढलेले कर्ज येणे थकबाकी र.रु. 1,42,722/- परतफेड न केल्यामुळे विशेष वसुली व विक्रीअधिकारी बसवज्योती अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि;मिरज यांचेकडील पत्राअन्वये कर्जदार – भारती राजाराम माळी व इतर 2 यांचे सदर स.नं. वरती इतर हक्कात जप्ती बोजाची नोंद केली.का.फा.दाखल असे.",
  "talathi": "भास्कर लक्ष्मण पाटील"
}
