{
  "village_code": "273500074350800050",
  "village_name": "मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 73935,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:15:11Z",
  "surveys": [
    "98/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nश्री. बाळू धोंडीराम मराठे यांनी दिलेल्या अर्जानुसार त्यांच्या नावे असणाऱ्या बाजूस दाखल मिरज येथील सर्व्हे नं. 98/1/ब मध्ये क्षेत्र 0.00.93 हे आर चौ.मी. या मिळकतीस त्यांच्या नावासोबत त्यांच्या पत्नी चतुरा बाळू मराठे यांचे नाव महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील परिपत्रक क्र.एस 14/2161816/पु.क्र.458/ल 6 दिनांक 15/09/1992 रोजीच्या परिपत्रकानुसार लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत 7/12 सदरी पतीच्या नावासोबत पत्नीच्या नावाची नोंद केली. अर्ज, प्रतिज्ञापत्र व शासन परिपत्रक फायलीस दाखल.",
  "talathi": "भास्कर लक्ष्मण पाटील"
}
