{
  "village_code": "273500074350800050",
  "village_name": "मिरज",
  "taluka_name": "मिरज",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 73937,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:15:11Z",
  "surveys": [
    "90/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nरविंद्र तायाप्पा कुरणे यांनी 1)दऱ्याप्पा रामा व्हनमोरे 2)छायाप्पा रामा व्हनमोरे यांचेकडून मिरज येथील जुना स.नं. 138/8 चा नवीन मिरज येथील स.नं. 90/8 मधील 0.01.50 हे आर चौ.मी. क्षेत्र सह.दुय्यम निंबधक मिरज वर्ग 2 यांचेकडील दस्त .क्र 1027/1999 र.रु. 35,000 /- दिनांक 06/03/1999 रोजी देवून खरेदी घेतले. यापूर्वी 1)दऱ्याप्पा रामा व्हनमोरे 2)छायाप्पा रामा व्हनमोरे यांनी आण्णाप्पा यशवंत कोरे यांचे तर्फे व.मु.धारक वसंतराव नारायण खराडे यांचेकडून मिरज येथील जुना स.नं. 138/8 चा नवीन मिरज येथील स.नं. 90/8 मधील 0.01.50 हे आर चौ.मी. क्षेत्र सह.दुय्यम निंबधक मिरज वर्ग 2 यांचेकडील दस्त .क्र 1148/1992 र.रु. 5,000 /- दिनांक 27/11/1992 रोजी देवून खरेदी घेतले. खरेदीपत्राप्रमाणे नोंद केली.दस्ताची छायांकित प्रत फायलीस दाखल.",
  "talathi": "भास्कर लक्ष्मण पाटील"
}
